With our focus on Bach Flower Remedies, we offer you a pathway to self-discovery and personal growth. By learning and using these remedies, you can gain -
These remedies support your individual journey and improve your relationships by enhancing empathy, effective communication, and connection.
Founder
Anagha, an Internationally Licensed Bach Practitioner, leads the way in complementary healing as a Bach Foundation Registered Practitioner. She is dedicated to her oath of helping others, and she takes it seriously. She goes above and beyond, offering her best assistance and healing, reaching deeper to make a difference. Most of Anagha's clients seek her guidance based on recommendations from others. She has experience working with individuals across various age groups, including infants, pregnant women, children, teenagers, adults, and even those in the final stages of their lives.
Anagha firmly believes that we can all play a role in taking charge of our own well-being, as we all desire good health and the ability to make the most out of our lives. Anagha is enthusiastic about encouraging more people to learn about Bach Remedies, aiming to extend the benefits of these gentle and effective methods to a wider audience. With a Post Graduate Diploma in Counseling Psychology and certification as a Parenting Coach, her expertise is multidimensional.
Spreading knowledge of Bach Flower Remedies, Mental Health, and Harmonious Relationships
for a positive impact on society's well-being
बाख पुष्प औषधी आणि मानसिक आरोग्याचे महत्व हे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवणे. कुटुंब व्यवस्था सांभाळताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यात मदत करून, संवादाचे बंध मजबूत करण्यासाठी Rewire Harmony नेहमीच प्रयत्नशील असेल.
Know More - In Pursuit of Harmony
Bach Flower Remedies सोबत भावनिक संतुलन साधताना ..
Bach Flower Remedies use flower essences to balance emotions by addressing specific emotional states. They promote gentle healing, transform negative emotions into positive ones, and support emotional awareness and personal growth. These remedies are complementary to other therapies, safe for all ages, and take a holistic approach to emotional well-being. आयुष्यातील छोट्या मोठ्या अडचणीत Bach Flower Remedies सोबत असताना अनेक प्रकारे अडचणींवर मात करता येते. भावनिक अस्वस्थता दूर होऊन मन:शांतीचा अनुभव येतो. ध्येय गाठण्याच्या प्रवासात मनोबल, आत्मविश्वास, धैर्य आणि सातत्य प्रदान करणाऱ्या पुष्प औषधी ह्या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर उपयोगी पडतात. तुमच्या साठी किंवा प्रिय व्यक्ती साठी Bach Flower Remedy ही पर्यायी उपचार पद्धती मनाचे संतुलन साधण्यास मदत करू शकते. Courses किंवा Consultation साठी आजच संपर्क साधा.
मनाची अवस्था चांगली नसताना किंवा खूप अडचणीत असताना विचाराचे चक्र कसे थांबवायचे हे समजेनासे होते. काही वेळेस आयुष्यात खूप अडचणी असतात आणि अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे हे सुचत नसते, त्या अवस्थेमध्ये एकटे पडल्याची भावना अधिकच त्रासदायक वाटू लागते. काही वेळेस वाटतं की आता मला नाही जमणार, अगदी कंटाळा आलाय ह्या आयुष्याचा. आपण शारीरिक आरोग्याला जेवढे महत्व देतो तेवढे महत्व मानसिक आरोग्याला देतो का? मध्यम वर्गीय मानसिकता असलेला माणूस बरेच वेळा मानसिक आरोग्याकडे फॅड किंवा अनावश्यक खर्च म्हणून बघतो. सुखवस्तू कुटुंबातील व्यक्ती जेव्हा भावनिक अडचणी विषयी तक्रार करते तेव्हा काही प्रॉब्लेम नाहीये हाच प्रॉब्लेम आहे अशी टिप्पणी समाज करत असतो. भावनिक अडचणी विषयी सहसा कोणी बोलत नाही. यश हुलकावणी देत असताना नशीब, ग्रहदशा, वास्तू, किंवा परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यावर काम करायला हवे. जसे आपले विचार, सवयी आणि दृष्टीकोन. काही झाले तरी परिस्थितीचे गुलाम बनू नका. कोरोना काळात खूप जणांनी निराशा, भिती, आणि हताश पण अनुभवले आहे. कारण lockdown ची विचित्र वेळ येईल, ही शक्यता कोणी वर्तवली होती का? पण त्याकाळात बाख पुष्प औषधी फार उपयोगी पडल्या एवढेच नाही तर येणाऱ्या भविष्यात देखील, अगदी अकल्पित, पूर्ण अनभिज्ञ परिस्थिती उदभवली तरी देखील त्याचा उपयोग होणार. कारण माणूस आहे म्हणजे भावना आल्या, आणि भावना आल्या की बाख पुष्प औषधीचे उपाय करता येतात. हल्ली बरेच वेळा आपण भावना शून्य माणसे बघतो, तर अशा कोरड्या माणसामधे भावना जागृत करण्यापासून पासून ते षडरिपूंवर नियंत्रण मिळवून वागण्यावर ताबा मिळवण्यापर्यंत सगळ्या गोष्टीत पुष्पऔषधी मदत करतात.