मिळूनी सारेजण.. 

घडवू पिढी संस्कारक्षम !


Pathways to Progressive Parenting

बंध संवादाचे: मुलांसोबत विश्वासाचे नाते संबंध निर्माण करण्यासाठी प्रभावी पालक तंत्र   

कोणासाठी - 6 ते 22 वयोगटातील मुलामुलींच्या पालकांसाठी

आई-बाबा, आजी-आजोबा, मिळूनी सारेजण.. 

घडवू पिढी संस्कारक्षम

ह्या Online workshop मधे सहभागी होण्यासाठी  

Live Session नंतर रेकॉर्डिंग देखील उपलब्ध

Live session ची वेळ जमत नसल्यास रेकॉर्डिंग पाहून Weekly Meeting मध्ये शंका विचारा

What You’ll Learn

9 दिवसांच्या Parenting Workshop चे  उद्दिष्ट

 भारतीय मूल्य आणि कुटुंब व्यवस्था सांभाळताना, पालकांना सक्षम बनवणे, मुलांसोबत निकोप नातेसंबंध रुजवणे, आणि प्रत्येकासाठी पालकत्व थोडे सोपे आणि अधिक आनंददायक बनवणे आहे.


🎯 पालकानी योग्य प्रकारे संवाद साधणे हे मुलांच्या निकोप मानसिक तसेच भावनिक वाढीसाठी का व कसे आवश्यक असते?


🎯 Discipline किंवा शिस्त असावी की नसावी ? 


🎯 मुलांना शिक्षा न करता देखील शिस्त लावता येते का?


🎯 मुलांना योग्य सवयी लावण्याची परिणामकारक  पद्धत



🎯 मुलांनी Gazettes किती वेळ वापरावेत?


🎯 Electronic devices मुळे होणारे फायदे आणि तोटे काय आहेत ?


🎯 TV तसेच मोबईल गेम्स पासून मुलांना  कसे दूर ठेवता येईल?  

      हे खरोखर आवश्यक आहे का?

 

How does this work?

Join Live Zoom sessions that are ONLY available to paid users.

Learn effective parenting techniques to discover the true joys of life 

Create a supportive and loving environment by following the tips and tricks

Nurture a strong emotional bond with children, promoting understanding and mutual respect

What Parents say about this Workshop

पालक आणि मुलं म्हंटले  कि जनरेशन गॅप आलीच !प्रत्येक जुन्या पिढीला परिस्थितीजन्य स्वतःत काहीतरी बदल घडवून आणावे लागतात . थोडे कठीण! असे योग्य बदल पालक आपल्यात करून मुलांचे चांगलं व्यक्तिमत्त्व घडवता येईल असा एक सुंदर अभ्यासक्रम,अनाघा मॅडमच्या Rewire harmony -progressive parenting कार्यशाळेतून,आम्ही केला. काळाप्रमाणे सामाजिक बदलही खूप झालेले आहेत . टेक्नॉलॉजी च्या जागतिक प्रभावामुळे शालेय शिक्षण खूप /अमुलाग्र  बदलले आहे त्याप्रमाणे पालकांनाही बदलावे लागत आहे. मुलांना घडवताना,आधुनिक शिक्षण, जुनी एथिक्स,नव्या जुन्याची सांगड घालणं  सोप्पं नाहीये. स्वतःचे संस्कार मोठ्या वयात विसरता येत नाहीत .त्यासाठी सतत बाहेर घडणाऱ्या घटना स कारण लक्षात घ्याव्या लागतात ,तसेच खरं काय हेही ओळखणं फार कठीण झालेलं आहे  .आम्ही सरळ कोणावरही विश्वास ठेवत असू.आता तसं नाही. या सगळ्या गोंधळात टाकणाऱ्या changes मध्ये  पालकांना आधी लक्षात आणून देणे दिशा दाखवणं खूप जरूर होतं .हे नाजूक काम अनघा मॅडमनी ह्या क्लास मध्ये केले आहे!  उदाहरणे देऊन  सहज सोप्या  भाषेत शिकवले. अनघा मॅडमच्या या वेगवेगळ्या सायंटिफिक अप्रोचेस मधून खूप काही बदलता येईल हे समजले !!हा सायकॉलॉजीचा विषय खूप मोठा आहे !!  सायकॉलॉजी त्यात चाईल्ड सायकॉलॉजी आणि बदलणारे जग याचा त्यांनी खूप चांगला समन्वय गाठला आहे पालकांना वेळोवेळी काही गृहपाठ/अभ्यास देऊन  अपेक्षित बदल  पटवून देतात. अशी ही पालकांची कार्यशाळा + IMP  आहे  त्यातून अतिशय सुदृढ, सुविचारी, कार्यक्षम  पुढची पिढी तयार करायला  मोठी मदत होईल. खरंतर शिक्षण संस्थानी ,NGOs, society चे,ऑफिसचे groups नी पालकांसाठी अशा कार्यशाळा अनघा मॅडम ना आमंत्रित करून जरूर घ्याव्यात.मॅडम,Thanks for such a nice course.and wish U v high success .
Sanjyot Mathure


Progressive Parenting  हा  course खूपच उपयुक्त आहे...म्हणजे यातील जे communication technique आहे particularly संवाद  कसा साधायचा ते एकदम मनाला भावले..याचा उपयोग प्रत्येक वेळी च होईल. Thank you very much अनघा

सौ. पौर्णिमा देशपांडे, पुणे 


नमस्कार,  मी शंकर पाटील मुंबई.                              मी माझ्या नातवंडांसाठी अनघा वाळींबे यांचा Rewire harmony's Progressive Parenting course जाॅईन केला, खरे तर आम्ही आमच्या मुलांना कसे वाढविले हे लक्षात घेतले तर   कधी सूचना देऊन, कधी दम देऊन, कधी मार देऊन, कधी जबरदस्ती करून लहानाचे मोठे केले,परंतु हा कोर्स केल्यावर  असे लक्षात आले की आज ची मुले ही फार संवेदनशील व स्मार्ट आहेत, त्यांना वाढविताना जुने टेक्निक काही उपयोगाचे नाही. अनघा मॅडम यांनी आजच्या मुलांना वाढविताना कोणती Progressive Parenting techniques  वापरावयाची व त्यानुसार मुलांना फक्त सूचना न देता सकारात्मक द्रष्टीने कसे वाढवायचे व चांगले संस्कार कसे द्यायचे ह्याचे टेक्निक्स शिकविली.  प्रत्यक्ष केस स्टडी घेऊन होमवर्क द्वारे प्रत्येक पालकाच्या काय अडचणी आहेत व त्या सोडवायच्या कशा हे चर्चा करून शिकविले. त्यामुळे आम्ही आता हेच टेक्निक वापरून आमच्या नातवंडाशी वागत आहोत व त्याचा  छान उपयोग होतोय, हाच फायदा या कोर्स करण्याचा आहे.मला तर हा कोर्स खूप आवडला.अनघा मॅडम यांना खूप खूप धन्यवाद.

नमस्कार मी सौ आशा वाघमारे पुणे                     मी अनघा मैडम चे फ्लावर रमेद्य चा क्लास केला आहे आणि मैडम ची विषय समजावून सांगण्याची पद्धत्त खुप आवडली त्यानंतर मी हा अल्फा parenting चा क्लास जॉईन केला.प्रत्यक्ष क्लास जॉईन केल्यावर पालकत्वचे इतके प्रकार असू शकतात हे समजले.मुलांचं भावविश्व समजून घेणे किति आवश्यक आहे हे समजले,त्यांचेशी संवाद साधणे त्याना वेळ  देणे त्याना त्यांचा me टाईम देणे आवश्यक आहे व महत्वाचं म्हणजे आपल्यातही खुप सुधारणा करणे आवश्यक आहे.carrot and  reward कडून progressive parenting kade कसे जाता येईल हे उदाहरण सहित छान समजावले.खरोखरच हा course प्रतेक पालकानी करने फार आवश्यक आहे असे मला वाटते.आजच्या सोशल मिडीया चे काळात तर हे अनिवार्य आहे.अनघा मैडम तुमचे खुप खुप आभार ही संधी तुम्ही अम्हाला उपलब्द करुन दिली.आपल्या या उपक्रमास खुप खुप शुभेच्छा 
नमस्कार, मी सौ संध्या तुपे.
खरे तर मी Psychology post graduate आहे . पण तरी मला वाटले की हा parenting चा क्लास करावा . आणि तो माझा निर्णय योग्य ठरला . 
छोट्या छोट्या गोष्टींचा लहान मुलांवर कसा वेगळा परिणाम होतो आणि तो चांगला व्हावा त्यासाठी काय छोटे छोटे प्रयत्न करावे लागतात हे या कोर्स मधून समजले . प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमधून तर आणखीन उलगडत गेले. सगळ्यांच्या अनुभवांची चर्चा हा तर आणखी एक अधिकचा फायदा झाला . रोज वेगवेगळ्या parenting techniques वापरून त्याच्या परिणामांची चर्चा या पद्धतीने शिकवण्याची हतोटी खरोखरच वाखणन्याजोगी आहे . 
मी आजी आहे आणि स्वत:च्या मुलांना वाढविण्याचा अनुभव असून सुद्धा मला हा कोर्स खुपच फायदेशीर ठरला माझ्या नातवासाठी..!!!
अनघाताई तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. 


Hello mam Mi Dr Deepali Ghawade Pune Tumcha ha Progressive paraenting cha course kharach khup chan ahe mulina vadhavtana yenarya barayach problems che solutions miyale ahetAapan lahan asatana kal khup vegaya hota pan atta chya parents la mulan kade vishesh laksh dyavch lagat tya karita tumhi sangitalelya tricks kharch khup mahatvachya ahet Mulana samjavanya aadhi parents la swatahala samjun ghene ani swataha madhe changes karane aaj kal phar aavashak ahe tya mule bonding ajun changale honar ahe .Maze husband pediatrician ahet tyanchya kade yenarya patients chya parents la pan mi atta chan guide karu shakate .Thank you so much mam Tumchya hya parenting course cha nava pramanech progress hovo .




मॅडम आजचे सेशन्स खूपच छान झाले...anger management हा ek मोठा issue ahe..both for parent and child..need to work on it ..with ur guidance for sure ....definitely worth attending 👍🏻
Dr. Manisha Patil

Hi Anagha,  very nice session.  This is very much required by each parent for good mental development of our children. Thank you for taking up this task in your mission and contributing to a healthy child development and in turn a good future generation.
Meghana Chitre
मॅडम आजचे सेशन्स खूपच छान झाले...anger management हा ek मोठा issue ahe..both for parent and child..need to work on it ..with ur guidance for sure ....definitely worth attending 👍🏻
Mrs Hemlata Kharde 
Mam  khup Chan hote session. 
Ani nakkich amchya prashanchi uttare milatil Ata.

Mrs. Poonam 

अनघा ताई अभिनंदन! आपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. बंध संवादाचे हे नाव छान वाटले. अशाप्रकारे चर्चा केली भावनांचे आदान प्रदान केले खूप छान!  अभिनंदन शुभेच्छा 💐🍫मंजिरी कुलकर्णी
परत परत असे sessions attained केले पाहिजेत. खूप सांगायचे असते 2 तास पुरत नाहीत.अनघा ताई तुम्ही मेहनत घेऊन हे  workshop घेतले  . 💐🍫❤️
From ज्योत्स्नाThanks
Aaj che session sudha  chhan  zale. Mulancha  rusawa  manage  karanyachi paddhat  khup chhan  sangitli..
Thanks  Anagha  madam🙏🏻
Dr V. Patankar

अनघा  खूपच छान होते, भरपूर माहिती मिळाली,मला प्रायव्हेट ट्युशन्स घेताना parents na सांगताना खूपच उपयोगी आहे,कारण करिअर आणि मुले ही बाबच मुळात खूपच इंपॉर्टन्ट आहे. खरंच तू हा सेन्सिटिव्ह मुद्दा खूपच सहजतेने मांडला.
खुप छान वाटले मला व parenting करतांना आपल्या पण चुका झाल्या आहेत याची जाणीव झाली.
ज्योती महाजन

Anagha , Phar chhan  workshop ghetales. Hyatil baryach goshti mi mulanvar apply  kele aahe , tari kahi vela vegalya paddhatine mulana baghvatana mala swatala saamaajik pressure lahi tond  dyave laagale  hote , Tyachi aathvan zaali . Aata kaal tyamaanane Khoop badalala aahe . Tu Khoop skilfully explain  keles . Dhanyawad .
Mrs. Vidula - grand parent

 विज्ञानाच्या आधारे तुम्ही छान समजावून सांगितले !! ज्या गोष्टी अनुभवाने माहिती आहेत ,त्यांचे मनावर होणारे परिणाम माहिती आहेत पण शरीरावर सुद्धा परिणाम होतात हे नव्यानेच समजले !!  खूप छान सांगितले !! खूप खूप धन्यवाद !!
स्मिता दातार

खूप छान झाला सेशन. आपली मुले वाढवताना जेवढी काळजी घेतली गेली त्यापेक्षा आता नातवंड वाढवताना जास्त काळजी घ्यावी लागतेय.मोबाईल, टीव्ही ह्यातून त्यांना बाहेर काढणे अवघड जात आहे. ह्यावरचे उपाय आवडले.
विद्या गोखले

हा विषय ही काळाची गरज आहे.आई वडील दोघेही जॉब करतात.त्यामुळे हातात असणारा कमी वेळ,जबाबदाऱ्या, अपेक्षा,स्वतः:चे वैयक्तिक शारीरिक, मानसिक व बौद्धिक ताण यातूनच मुलांचे संगोपन म्हणजे सगळी कसरत असते.अशावेळी पटेल अशा योग्य शब्दात, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असणारे मार्गदर्शन जर मिळाले तर छोट्यांवर होणारे अन्याय आणि मोठ्यांचे मनस्ताप नक्कीच कमी होतील असे वाटते. 👍
अलका पवार

Join live Parenting Workshop for valuable insights and practical techniques that will empower you to navigate parenting challenges

Live Session 
Interactive 
Q&A at the end